Surprise Me!

बहुप्रतिक्षित भूलभुलैय्या’ २ चा ट्रेलर लॉन्च | Bhulbhulaiya Trailer Launch

2022-04-27 2 Dailymotion

कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘भूलभुलैय्या २’ ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांची मुख्य भूमिका असेलल्या या चित्रपटात हॉरर आणि कॉमेडाचं जबरदस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या लाँचिंग सोहळ्यात कार्तिक आणि कियारासोबत इतर कलाकार उपस्थित होते.